गृहिणी कपड्यांची निगा By newseditor - May 21, 2024 0 80 FacebookTwitterWhatsAppTelegram कपड्यांची निगा * जर कपड्यांवर दुधाचे डाग पडले असतील, तर अमोनिया मिसळलेल्या पाण्याने कपडे धुवा. * जर कपड्यावर शाई सांडली असेल तर जास्त वेळ न वाया जावू देता पडलेल्या डागावर पाणी शिंपडावे. डाग पडत नाही.