सौन्दर्य ब्लॅकहेडस् By newseditor - May 6, 2024 0 60 FacebookTwitterWhatsAppTelegram सकाळी चेहरा धुतल्यानंतर बेकिंग सोडा पाण्यात मिसळून ब्लॅकहेडस्च्या भागात लावावा. १५ मिनिटानंतर चेहरा धुवावा. यामुळे काही दिवस ब्लॅकहेडस् उत्पन्न होणार नाहीत. आठवड्यातून २-३ वेळा फेशियल स्क्रबचाही वापर करावा. संकलक : अॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.