भात फडफडीत होण्यासाठी

0
48

माथा, कानशील आणि पायांचे तळवे
गाईच्या दुधाच्या तुपाने मालिश केल्याने
विस्मरणशक्ती दूर होते. भात फडफडीत
होण्यासाठी भात शिजत येईल तेव्हा त्यात
लिंबाच्या रसाचे काही थेंब मिसळा.