हसा आणि शतायुषी व्हा!

0
159

एक विवाहीत स्त्री स्वत:च्याच जिभेवर हळद,
कुंकू नि अक्षता लावत होती…
तेवढ्यात…
नवरा : अगं हे काय करतेय?
बायको : अहो दसरा आहे ना आज !
म्हणून शस्त्रपूजा करतेय…