नोटेवरील डाग नाहिसे होण्यासाठी

0
93

नोटेवरील डाग नाहिसे होण्यासाठी
जर नोट तेलात व तुपात भिजली
असेल तर ती सुकवून पेट्रोलमध्ये बुडवा.
१ मिनिटानंतर काढून सुकवा. डाग नाहीसे
होतील.