लेप सावळ्या त्वचेसाठी

0
89

* दोन चमचे बेसन, घोडीचंदनाची
पावडर, व कच्चे दूध एकत्र कालवून वाटल्यास
त्यात एक-दोन थेंब लिंबाच्या रसाचे टाका.
हा लेप सावळ्या त्वचेला उजळवून टाकतो.
संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.