वेलदोडे सोलल्यावर

0
58

वेलदोडे सोलल्यावर त्याच्या साली
टाकून न देता त्या गरम मसाला कुटताना
त्यात वापरा किंवा चहाच्या पावडरीत मिसळा,
चहाला स्वाद येतो.