त्वचा कोरडी व रखरखीत असेल तर

0
64

जर आपली त्वचा कोरडी व रखरखीत
असेल तर दुधावरील साय घेऊन आपल्या
चेहर्‍यावर, हातावर व शरीराच्या इतर भागांवर
व्यवस्थित चोळा. स्नानापूर्वी शरीराच्या प्रत्येक
भागाची मोहरीच्या तेलाने मालिश करा व
स्नानाच्या पाण्यात जैतून व बदामाचे तेल
२-४ थेंब मिसळा. यामुळे शरीर मुलायम,
सुंदर होऊन उजळेल.
संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा,
नगर.