मनोरंजन हसा आणि शतायुषी व्हा! By newseditor - April 24, 2024 0 121 FacebookTwitterWhatsAppTelegram गण्याने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली गण्या – साहेब मला फोनवर धमया मिळत आहेत पोलीस – कोण आहे तो जो तुम्हाला धमया देत आहे? गण्या – एम.एस.ई.बी.वाले म्हणतात.. बिल नाही भरल तर कापून टाकीन