महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण, वह्या पुस्तके व महाप्रसाद वाटप

0
21

नगर – बुरुडगांव रोड येथील श{व संघर्ष म{त्र मंडळ, जय शंभो नारायण ग्रुप, श्रीराम चौक,श्रीरामनगर यांच्यावतीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योत{बा फुले यांच्या जयंती न{म{त्त वृक्षारोपण, वह्या-पुस्तके व महाप्रसाद वाटप करून अभ{वादन करण्यात आले. याप्रसंगी माजी उपमहापौर गणेश भोसले, अॅड.बाळासाहेब मेहेत्रे, अत{श राऊत, ऋष{केश आनंदकर, गणेश वाघ, व{की खरपुडे, संतोष राऊत, गणेश मेहेत्रे, बाळासाहेब मेहेत्रे, अभ{षेक आनंदकर, मयूर आरडे, र{याज शेख, अन{केत खंडागळे, स्वप्न{ल राऊत, गुड्डू राऊत, श{वा पटवेकर,राहुल उबाळे, राहुल गहीले, राजू महानुर, राम राऊत आद{ उपस्थ{त होते. याप्रसंगी गणेश भोसले म्हणाले, महात्मा ज्योत{बा फुले यांनी श{वजयंती सारख्या उपक्रमातून युवकांचे संघटन करत समाज सुधारणेच्या कार्यात युवकांना सहभागी करुन घेतले. वंच{त समाजाच्या हक्कांसाठी लढा देत समाज पर{वर्तनात महात्मा फुले यांचे कार्य बहुमोल असेच आहे. त्यांचे व{चारांवर या मंडळ व ग्रुपचे कार्यकर्ते सामाज{क उपक्रमातून प्रत्यक्षात अंमलात आणत आहेत. अशाच उपक्रमाची समाजाला गरज असल्याचे सांग{तले. याप्रसंगी अॅड.बाळासाहेब मेहेत्रे यांनी महात्मा ज्योत{बा फुले यांचे जीवन हे अंत्यत संघर्षश{ल होते. त्यांचे लेखन, व{चार समाजसुधारक होते. त्यांनी शेतकरी आण{ बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी व{चारांची मांडणी केली आण{ महाराष्ट्रातील स्त्री श{क्षणाची मुहूर्तमेढ रोवली. अशा थोर व्यक्तीमत्वाचे व{चार आण{ प्रेरणा घेऊन काम करणे गरजेचे असल्याचे सांग{तले. सूत्रसंचालन अत{श राऊत यांनी केले तर आभार अभ{षेक आनंदकर यांनी मानले.