हसा आणि शतायुषी व्हा!

0
65


दिवसेंदिवस चहाचे दुकानात
चहाचे कप इतके बारीक होत
चाललेत की
समजत नाहीये,
चहा पितो आहे की
‘पोलिओ’चा डोस