सौन्दर्य मुलायम चेहऱ्यासाठी By newseditor - April 1, 2024 0 79 FacebookTwitterWhatsAppTelegram मसूर डाळ बारीक वाटून दुधात घुसळून घ्यावी आणि चेहर्यावर लावावी. १० मि निटांनी चेहरा धुवून घ्यावा. आठवडाभर हा उपाय सकाळ-संध्याकाळ करावा. संकलक : अॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर