सौंदर्य

0
23

कोरड्या त्वचेसाठी


* थंडीमध्ये कोरड्या त्वचेवर संत्र्याचे
साल चोळल्याने तेजस्वीपणा येतो.
* ऑलिव्ह ऑइल किंवा बदाम तेलाचे
मसाज, तसेच कोमट पाण्याने अंघोळ हा
थंडीमधील कोरड्या त्वचेसाठी उत्तम उपाय
आहे.
संकलक ः अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा,नगर.