वास्तू

0
33

* जेवणाच्या खोलीच्या दरवाजावर फुलांचे चित्र लावावे. शेजार्‍यांच्या घराकडून
येणार्‍या घातक प्रभावांपासून वाचण्यासाठी विंडचाईम किंवा वेली लावाव्यात.

* झोपण्याच्या खोलीत नेहमी सुंदर, कलात्मक व हसणार्‍या बाळाची प्रतिमा
लावा.

* जेवणाच्या खोलीचा रंग शांत आणि शीतलता प्रदान करणारा असावा.

* च्युइंगम चावल्याने मानसिक क्षमतेत पन्नास टक्के इतका फायदा होऊ शकतो.
याने आपला हार्ट रेट वाढतो आणि या कारणाने रक्ताचा असरही वाढतो. यामुळे
मेंदूतील ऑसिजनचे प्रमाण वाढते. यामुळे स्मरणशक्तीमध्ये अधिक फायदा होतो.
                                             

                                                    संकलक: अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.