सौन्दर्य ओठांची निगा By newseditor - March 25, 2024 0 47 FacebookTwitterWhatsAppTelegram ओठांची निगा * ओठांना जर भेगा पडत असतील तर शुद्ध तूप आणि गुलाबपाणी एकत्र करून हे मिश्रण रात्री झोपताना ओठांना चोळावे. * वाटून त्यात १ चमचा दूध व चिमूटभर हळद मिसळून पेस्ट बनवून लावा व १० मिनिटांनंतर चेहरा धुवा.