सौन्दर्य थकवा घालवण्यासाठी By newseditor - March 21, 2024 0 55 FacebookTwitterWhatsAppTelegram थकवा घालवण्यासाठी सकाळी उठल्यावर थकवा जाणवत असेल तर पाण्यात थोडे मीठ टाकून आंघोळ केल्याने रक्तपुरवठा सुधारतो व शरीराला आराम मिळतो. दीर्घ श्वास घ्या. काही सेकंदापर्यंत श्वास रोखून ठेवा. नंतर सोडून द्या. काही मिनिटे असेच करा.