गृहिणी लसूण आरोग्यासाठी खूप उपयोगी By newseditor - March 21, 2024 0 71 FacebookTwitterWhatsAppTelegram लसूण आरोग्यासाठी खूप उपयोगी व गुणकारी आहे. हृदयरोग तज्ज्ञ सांगतात रोज आहारात एक तरी लसणाची पाकळी हवी. अंकुरीत लसूण, फळे, धान्य यामध्ये अॅण्टीऑसाईडची क्रिया जलद गतीने वाढत जाते.