डोळ्याखालील काळी वर्तुळे घालविण्यासाठी
* डोळे थंड पाण्याने धूत रहावेत. डोळे
जळजळत असल्यास काकडीच्या चकत्या वा
बर्फाचे खडे डोळ्यांवर ठेवावेत.
* मूळा किसून त्याचा रस व मलाई
एकत्र करून चेहर्यावर लावावे. रंग उजळतो.
* ९ डोळ्याखालील काळी वर्तुळे
असल्यास बदामाचे तेल व केळ्याचा
कुस्करलेला गर एकत्र करू नियमित लावावे.
* तुळशीची आणि पुदिन्याची पाने
समप्रमाणात घेऊन ती वाटावीत व त्यात
थोडा लिंबाचा रस मिसळून ते मिश्रण
चेहर्यावर लावल्याने मुरमे कमी होतात.
* बर्याचदा किचनमध्ये वास येऊ
लागतो. यासाठी दोन कप पाण्यात अर्धा कप
व्हिनेगर मिसळून उकळून घ्या व वास येत
असलेल्या जागी ओता.