वास्तू

0
131

किचन हे नेहमी साफसूफ व भरपूर प्रकाश, हवा देणारे असावे. मोडके तोडके
किचन हे गृहिणीचे जीवन संघर्षमय बनविते. किचनची फारशी गुलाबी, हिरवी वा पांढरी फरशी
उपयुक्त ठरते. टॉयलेट व किचन यांची रचना समोरासमोर नसावी. बेडरूमचा दरवाजाही
थेट किचनमध्ये उघडणारा नसावा.