सुरकुत्या कमी करण्यासाठी

0
80

सुरकुत्या कमी करण्यासाठी
* चेहर्‍यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी एक चमचे मुळ्याचा रस घेऊन
त्यात लोणी मिस करून चेहर्‍यावर लावावे. २० मि. नंतर चेहरा धुवावा.
* मलाई, हळद व लिंबाचा रस एकत्र करून क्रीम बनवा. हे चेहरा, मानेवर लावा.
यामुळे त्वचा उजळ होते.