सौन्दर्य चेहर्यावरील उष्णता व जळजळ By newseditor - February 21, 2024 0 87 FacebookTwitterWhatsAppTelegram पुदिना- चेहर्यावर उष्णता व जळजळ जाणवत असेल तर पुदिन्याची पाने वाटून त्यात गुलाब पाणी टाका व २० मिनिटे चेहर्यावर लावून धुवा. चेहर्याला गारवा मिळेल. संकलक : अॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.