वास्तु वास्तू By newseditor - February 20, 2024 0 44 FacebookTwitterWhatsAppTelegram लॉफिंग बुध्दाची मूर्ती घरात ठेवणे सुख-समृध्दी व समाधानकारक मानले जाते. स्वतः खरेदी केलेल्या मूर्तीपेक्षा भेट मिळालेली मूर्ती घरात ठेवणे जास्त लाभदायक ठरते, अशीही धारणा आहे. संकलक : अॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.