गृहिणी सल्ला By newseditor - February 20, 2024 0 85 FacebookTwitterWhatsAppTelegram बटाट्यांमध्ये असणारे कुको-माईन्स रक्तदाब नियंत्रणात राहण्यासाठी मदत करतात. बटाट्यांमध्ये फायबरचे प्रमाणही जास्त असते. त्यामुळे तुमची पचनशक्ती वाढण्यास मदत होते.