काम पूर्ण झाले मात्र मातीचे ढिगारे मध्येच टाकल्याने रस्ता अजून बंदच

0
51

गंज बाजारातील रस्त्याचे काम पूर्ण झाले मात्र मातीचे ढिगारे रस्त्याच्या मध्येच टाकल्याने रस्ता अजून बंदच असल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ठेकेदारांनी हे मातीचे ढिगारे उचलून रस्ता मोकळा करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.