सौन्दर्य डासांपासून मुक्तीसाठी By newseditor - February 15, 2024 0 107 FacebookTwitterWhatsAppTelegram डासांपासून मुक्तीसाठी एका मोठ्या भांड्यात पाणी भरून त्यात ३-४ चमचे मोहरीचे तेल टाकावे. घरात फिरणारे डास त्या भांड्याजवळ गोळा होतील. भांडे घराबाहेर ठेवल्यास तुमच्या घराला डासांपासून मुक्ती मिळते.