गृहिणी सल्ला By newseditor - February 15, 2024 0 112 FacebookTwitterWhatsAppTelegram कपभर दाणेदार साखरेत रिफाईंड तेलाचे २ चमचे मिसळून पेस्ट बनवून संपूर्ण शरीरावर मालिश करा. थंड पाण्याने स्नान करून बॉडीलोशन लावा. त्वचा उजळून निघेल.