शंकर-पार्वती-श्री गणेश यांची आकर्षक रांगोळी

0
37

श्री गणेश जयंती निमित्त शहर चे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर येथे भिगार येथील कु. समृद्धी राजेंद्र राऊत व कु. सानिका राम पांढरे या युवतींनी आकर्षक अशी शंकर-पार्वती-श्री गणेश यांची गणेश परिवाराची आकर्षक अशी रांगोळी काढली. त्यासाठी त्यांना आठ तासाचा कालावधी लागला.