बोअरिंग करावयाचे असेल, हात पंप लावायचा असेल वा अंडर ग्राऊंड वॉटर टँक बनवायचा असेल, तर तो उत्तर वा पूर्व दिशेला असावा. याउलट ओव्हर हेड टँक दक्षिण वा पश्चिम दिशेलाच असावा. घरात इन्व्हर्टर, जनरेटर वा विजेचे मेन कनेशन आग्नेय वा वायव्य कोपर्यात असावे.
संकलक : अॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.