सल्ला

0
40

 


घसा दुखणे, आतून लाल होणे, त्यामुळे
खाण्यापिण्यात त्रास होतो. यासाठी अदरक
व हळद दुधात उकळून घ्यावे. चहाप्रमाणे
प्यावे.