पती-पत्नीत कटुता येत असेल तर अहंकार हे एक कारण असू शकते. पती
पत्नी एकत्र ईशान्य कोपर्यात बसून पूजा करण्याने मधुरता येते. जर घराच्या उत्तर-पूर्व
कोपर्यात वास्तुदोष असेल तर संतानहीनता, चरित्रहीनता, अशांती येऊ शकते.
संकलक : अॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.