स्क्रब करण्याची पद्धत

0
73

स्क्रब करण्याची पद्धत
चेहर्‍यावर स्क्रबिंग करण्याची सुयोग्य
पद्धत म्हणजे प्रथम चेहरा स्वच्छ धुऊन
घ्यावा. कापूस वा हाताने स्क्रब कपाळापासून
सुरू करून संपूर्ण चेहर्‍याला हळूहळू लावावे.