योग्य तो आहार व नियमित व्यायाम केल्यास आजारांवर मात

0
85

डॉ.योगिता सत्रे यांचे प्रतिपादन; राजयोग क्लिनिकमध्ये अस्थिरोग शिबीर

नगर – आजकाल धकाधकीच्या युगात बदलती जीवनशैली, चुकीच्या आहार पद्धत आणि व्यायामाच्या अभावामुळे तसेच अतिरिे वजनामुळे मणयांचे हाडांचे, गुडघ्यांचे आजार खूप वाढलेले आहेत. आणि आपण आपल्या जीवनशैलीमध्ये यो१/२य ते बदल केले. आहारामध्ये कॅल्शियम युे आहार घेतला नियमित व्यायाम केला. तर या सर्व आजारांवर आपण मात करू शकतो, असे प्रतिपादन राजयोग लिनिकच्या संचालिका डॉ.योगिता सत्रे यांनी केले आहे. पाईपलाईन रोड, भिस्तबाग चौक येथे राजयोग फाऊंडेशन आणि ट ्रेकॅम्प अहमदनगर यांच्या संयुे विद्यमाने राजयोग लिनिक मध्ये मोफत अस्थिरोग तपासणी शिबीरामध्ये अस्थिरोग तज्ञ डॉ. दिपक कळमकर यांनी रु१/२णांची तपासणी केली. तसेच हाडांची ठिसुळता ही तपासणी इचऊ मशिन द्वारे करण्यात आली. १०० रु१/२णांची तपासणी केली. यावेळी ट ्रेककॅम्पचे संस्थापक विशाल लाहोटी व डॉ.योगिता सत्रे,राजयोग फाउंडेशनचे भाऊसाहेब भगत, जयराज सायंबर आदी उपस्थित होते. शिबिरात शंभर रु१/२णांची मोफत तपासणी करण्यात आली. विविध आजारांवर अस्थिरोग तज्ञ डॉ.दीपक कळमकर यांनी उपचार केले. यावेळी वेगवेगळ्या आजारांमध्ये कुठले व्यायाम केले पाहिजे. कुठली योगासने केले पाहिजे. यावर डॉ.योगिता सत्रे यांनी मार्गदर्शन केले. या शिबिराला रु१/२णांचा प्रतिसाद मिळाला. विशाल लाहोटी यांनी आभार मानले.