आरोग्य

0
20

सफरचंद खाण्याची योग्य वेळ

सकाळी नाश्ता करताना सफरचंद खाणे सर्वात योग्य ठरेल. यात पेटिन नामक तत्त्व
आढळते ज्यामुळे बीपी लेवल लो होते आणि कोलेस्टरॉल कमी करण्यात देखील मदत करतेे.
सफरचंद रात्री खाणे टाळावे कारण हे पचण्यात कठिण जाते आणि याने अ‍ॅसिडीटीचा त्रास
उद्भवू शकतो.