सौन्दर्य मध मास्क By newseditor - February 1, 2024 0 60 FacebookTwitterWhatsAppTelegram मध मास्क चमचाभर मध, चमचाभर ओटामिल, ३-४ थेंब लिंबाचा रस व चमचाभर दूध एकत्र करून पेस्ट बनवा. ती उघडी रोमछिद्रे असलेल्या त्वचेवर लावा. १५ मिनिटांनी धुवा.