मनोरंजन हसा आणि शतायुषी व्हा! By newseditor - January 31, 2024 0 71 FacebookTwitterWhatsAppTelegram एका लहान मुलाने त्याच्या बाबांना विचारले, बाबा सांगा ना ….माझा जन्म कसा झाला? त्याचे बाबा म्हणतात अरे कार्ट्या तुला किती वेळा सांगितलाय.. तुझा रीतसर जन्म झालेला आहे.. आम्ही तुला कोणत्याही website वरून फुकटात download नाही केले…