चेहरा उजळण्यासाठी
* जर चेहर्यावर देवी, कांजण्या वा मोठ्या फोडांचे डाग राहिलेले असतील तर
दोन वाटून पीठ केलेले बदाम, दोन चमचे दूध व एक चमचा संत्र्यांच्या सालींची पावडर
एकत्र मिसळून हळूवारपणे चेहर्यावर चोळा. ती तासभर चेहर्यावर ठेवून नंतर धुवून टाका.
असे नियमित केल्यास चेहरा उजळलेला आपल्याला दिसेल.
* नाश्त्यामध्ये केळाचे सेवन करणेसुध्दा लाभकारी आहे. नाश्त्यात अथवा सायंकाळी
१ केळ जरूर खावे. याने आपले ब्लडप्रेशर नियंत्रित राहील.