सौन्दर्य ओठावर लाली By newseditor - January 29, 2024 0 117 FacebookTwitterWhatsAppTelegram देशी लाल गुलाबाच्या पाकळ्या वाटून त्यात थोडेसे ग्लिसरीन मिसळून दाट लेप बनवून रात्री झोपताना ओठावर लावा. यामुळे ओठावर लाली येते. संकलक : अॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.