गुरुवार असे कपडे परिधान करा
* त्याचप्रमाणे गुरुवारी नेहमी पांढर्या रंगाचेच कपडे घालावे काळ्या रंगाचे कपडे
वापरू नयेत. पांढरा रंग हा स्वच्छतेचे प्रतिक असून तो आपले गुरुबल वाढवतो.
* जेवण शिजवणार्या उष्णतादेय वस्तूजवळ अंथरुण असू नयेत. त्यावर झोपल्याने
मस्तकशूळ उठतो. मेंदूचे विकार उद्भवतात.