राज्यस्तरीय तायक्कांदो स्पर्धेसाठी ‘एकलव्य’च्या ३७ खेळाडूंची निवड

0
42

नगर – येथील माकरडेय संकुलात नुकत्याच स्पोट२र्स ताय१ांदो असोसिएशन, अहमदनगर आयोजित जिल्हास्तरीय सबज्युनिअर, कॅडेट, ज्युनिअर ताय१ांदो स्पर्धा झाल्या. या स्पर्धेत एकलव्य ताय१ांदो अ‍ॅकॅडमीच्या खेळाडूंनी ३७ सुवर्ण, १७ रौप्य व ११ कांस्य अशी एकूण ६५ पदकांची कमाई केली. सुवर्णपदक विजेते खेळाडू – देव सत्रे, संग्राम सत्रे, नजीम पठाण, सोहम काळे, रुद्रा शिंदे, कार्तिकी वंजारे, रितू सैनी, रिया जाधव, स्वरांजली भालसिंग, अदिती धावड, संपदा नाळे, वनश्री लष्करे, आर्यन सैनी, क्षितिज पिसाळ, विराज पिसाळ, थानोज साई रेड्डी केसरा, आयुष बोरकर, अभिषेक सैनी, श्रीनिवास शिंदे, साईराज उगले, स्नेहल देशमुख, प्रांजल पोटे, श्रद्धा गायकवाड, सक्षम येणारे, प्रतीक शिंदे, हिमांशू रोमन, स्वयंम सातपुते, आर्यन आंग्रे, वेदान्त बचाटे, अभिषेक ओव्हळ, कुंदन बैरागी, प्रज्ञा खुडे, रोहन डोईफोडे, तेजस तांबडे, वैष्णवी बोरुडे, प्रथमेश कावळे, प्रणिता गारुडकर.

रौप्यपदक विजेते खेळाडू- ऋवेद हुलगे, वैभव कोतकर, अमित लोंढे, विराज तांबडे, सोनाली गिते, आर्या चौधरी. रौप्यपदक विजेते खेळाडू- प्रणित गर्जे, प्रथमेश, आरव मुनोत, साईदीप आरोटे, अनुष्का चौधरी, रोहन चव्हाण, सोहम वाघमारे, आदित्य जाधव, स्वयंम शिंदे, अनुष्का शिंदे, सोहम दळवी. कांस्यपदक विजेते खेळाडू ऋतिक काळे, आर्या हिंगे, प्रताप बोडखे, विहान भिंगारदिवे, ज्ञानेश्वर शिंदे, चैतन्य कोतकर, गौरी पंडित, सनाया शेख, वैभवी जगताप, आनंदी सत्रे, तुषार कावळे. खेळाडूंना मुख्य प्रशिक्षक मास्टर अल्ताफ खान, एकलव्य ताय१ांदो अ‍ॅकॅडमीचे सचिव गणेश वंजारे, प्रशिक्षक योगेश बिचितकर, सचिन मरकड, मंगेश आहेर, तेजस ढोबळे यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व खेळाडूंना एकलव्य ताय१ांदो अ‍ॅकॅडमीचे अध्यक्ष दिलीप सातपुते, नगरसेवक विजय पठारे, स्पोट२र्स ताय१ांदो असो.चे अध्यक्ष माणिकराव विधाते, सचिव घनश्याम सानप, प्रा. सुशांत शिंदे, विजय येणारे यांनी अभिनंदन करून राज्य स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.