शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘राज्यव्यापी धरणे’

0
25

शेतकर्‍यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वतंत्र भारत पक्षाचे नेतृत्वाखाली
राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी अध्यक्ष अनिल घनवट. समवेत जिल्हाध्यक्ष निलेश शेडगे, लालासाहेब
सुद्रिक, इंदुबाई ओहोळ, बाळासाहेब सातव, संजय तोरडमल, महादू खामकर, अंबादास चव्हण, कांतीलाल माळवदकर.