नगर – कंपनीचे अधिकृत डीलर इलाक्षी ह्युंदाई अहमदनगर येथे नवीन दि ऑल न्यू ह्यंडाई, क्रेटाचे प्रक्षेपण १६-१-२०२४ रोजी माजी आ. अरुण जगताप यांचे हस्ते फित कापून करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील व्येी उपस्थित होत्या. या गाडीमध्ये खालील सुविधांचा लाभ मिळणार आहे. १७ + अॅडव्हान्स सॅफ्टी फिचर, ३६ सँडर्स अॅडव्हान्स फिचर, ह्युंदाई स्मार्ट सेन्स (ADAS level२, टायर प्रेशर मानितारिंग सिस्टिम highlings, अॅडव्हान्स अॅण्ड हायस्ट सेन्ट बॉडी स्ट्रक्चर डिझाईन, २६.०३ ला डऊ ऑडिओ, व्हिडिओ नेव्हिगेशन सिस्टीम, स्मार्ट पॅरामनिक सन रूप, ऑल न्यू हॅरीजेंटल डॅशबोर्ड, ३६० उराशीर, अॅडव्हान्स ब्लू लिंक १७+ features, ४ सिलेंडर इंजिन /डिझेल १.५/पेट्रोल १.५/पेट्रोल टर्बो इंजिन सहित, ३ वर्षे /१००००० कि. मी. ची वॉरंटी (जे अगोदर पूर्ण होईल ते लागू राहील, ३ वर्षे फ्री रोड असिस्टंट, लो कॉस्ट ऑफ मेन्टेनन्स, सहा एअर बॅग.
या गाडीमध्ये १.५ Diesel/1.5 petrol / Q>~m} Wide choice of transmissions मॅन्युअल, ऑटोमॅटिक, IVT व ७ स्पीड DCT ट्रान्समिशनसह इंजिन पर्याय उपलब्ध आहेत. गाडी पेट्रोलमध्ये १७ व्हेरिएन्ट व डिझेलमध्ये ११ व्हेरिएन्ट उपलब्ध असून तसेच ७ आकर्षक रंगात उपलब्ध होणार आहे. बँका व फायनान्स कंपन्यांकडून झिरो प्रोसेसिंग फी १००% ऑन रोड फायनान्स सुविधा उपलब्ध आहे. हुंडाई प्रॉमिसच्या माध्यमातून ग्राहकांना जुन्या गाडीची एसचेंजची सुविधा करण्यात आलेली आहे. दररोज ग्राहकांचा बुकिंग साठी प्रतिसाद वाढत असून सदर गाडी ईलाक्षी ह्युंदाई अहमदनगर येथे डेमो व टेस्ट ड्राइव्हसाठी उपलब्ध असून ग्राहकांनी शोरूमला भेट देऊन संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन ईलाक्षी ह्युंदाईचे जनरल मॅनेजर राजू बेजगमवार यांनी केले आहे.