बोटांवरील सांधे काळे पडले असतील तर

0
72

बोटांवरील सांधे काळे पडले असतील,
तर त्यावर लिंबाच्या फोडीवर मीठ लावून
चोळावे असे नियमित केल्यास काळेपणा
नाहीसा होतो.

संकलक : ॲड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.