मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज

0
163

धनगर आणि त्याचा कुत्रा

त्यावर धनगर म्हणाला, “अरे विश्वासघातया, त्या लांडग्यापेक्षा तू फारच लबाड आणि दुष्ट आहेस. हाच तुझा मोठा अपराध. तो लांडगा तर माझा शत्रू आहे, हे मला माहीत आहेच. त्याच्याकडून मला अपाय होणार, हे मला पक्के माहीत असल्यामुळे त्याचा बंदोबस्त कसा करायचा, हे मला माहीत आहे. पण तू तर माझा विश्वासू चाकर. शिवाय, तुला मी काही कमी पडू देत नाही. तुला इतके चांगले वागवूनही तू कृतघ्नपणा करण्यास धजावतोस, हाच तुझा अक्षम्य अपराध आहे. क्षमा करण्यास तू मुळीच लायक नाहीस.” असे म्हणत धनगराने त्याला एका झाडाला उटले टांगले आणि ठार मारले.

तात्पर्य : विश्वासघातकी माणूस कधी दगा देईल, ते सांगता येत नाही. उघड शत्रूपेक्षा विश्वासघातकी माणूस भयंकर मोठा शत्रू असतो. त्याच्यावर वेळीच उपाययोजना करावी लागत