अहमदनगर जिल्ह्यातील पोलिस निरीक्षकांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या

0
62

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यासह नाशिक विभागातील पोलीस निरीक्षकांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये नगर शहरातील कोतवालीचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची धुळे येथे तर तोफखाना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मधुकर साळवे यांची जळगाव येथे बदली झाली आहे.
बदल्या झालेल्यांमध्ये नाशिक विभागातील २८ पोलिस निरीक्षकांचा समावेश आहे.