वास्तु वास्तू By newseditor - January 13, 2024 0 102 FacebookTwitterWhatsAppTelegram आरशावर पडदा टाका नवदाम्पत्याच्या खोलीत आरसा लावू नये. या खोलीत जर ड्रेसिंग टेबल ठेवला असेल तर झोपताना तुमचे प्रतिबिंब आरशात पडणार नाही याची विशेष काळजी घेतली पाहिजे. परंतु, बदल करण्याची व्यवस्था नसेल तर आरशावर पडदा टाकायला विसरू नका.