मोबाईल शॉप ऑन ई-व्हेईकल योजनेसाठी दिव्यांग व्यक्तींना अर्ज करण्याचे आवाहन

0
67

 

मुंबई – राज्यातील दिव्यांग व्येी ंना पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील
दुकान (मोबाईल शॉप ऑन ई- व्हेईकल) मोफत उपलब्ध करून देण्याबाबतच्या
योजनेसाठी पात्र दिव्यांगांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्ज सादर करण्याकरिता नोंदणी पोर्टल ४ जानेवारी २०२४ रोजी सकाळी १०
वाजेपयरत उपलब्ध करून देण्यात आले आहे. या योजनेचा लाभ अधिकाधिक
दिव्यांग व्येी ंनी घ्यावा़, असे आवाहन महाराष्ट ्र दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचे
व्यवस्थापकीय संचालक यांनी केले आहे.
दिव्यांग व्येी ंना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित उर्जेवर चालणार्‍या
पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन ई-व्हेईकल)
मोफत उपलब्ध करुन देण्याबाबतची योजना लागू करण्यासंदर्भात १० जून
२०१९ रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे. या योजनेच्या
अंमलबजावणीची कार्यवाही महाराष्ट ्र दिव्यांग वित्त व विकास महामंडळ, मर्या.

यांचे स्तरावरुन सुरु आहे. या योजनेचा उद्देश दिव्यांग व्येी ंना पुरेशा सोयी-
सुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्मितीस चालना देणे. दिव्यांग व्येी ंचे आर्थिक,

सामाजिक पुनर्वसन करणे. सर्वसामान्य व्येी ंप्रमाणे दिव्यांग व्येी ंना त्यांच्या
परिवारासमवेत जीवन जगण्यास सक्षम करणे हे आहेत
या योजनेचा लाभ राज्यातील गरजू दिव्यांग व्येी ंना मिळण्यासाठी
अर्जदार नाव नोंदणी (अर्ज) करण्यासाठी पोर्टल ३ डिसेंबर २०२३ रोजी प्रक्षेपित
करण्यात आले असून दिव्यांग व्येी ंकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यासाठी
हीींिीं://र्शींशहळलश्रशषेीा.ाीहषवल.ले.ळप ही लिंक उपलब्ध करुन देण्यात आली
आहे. या लिंकद्वारे दिव्यांग व्येी ंना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ४ जानेवारी
२०२४ सकाळी १० वाजेपयरत मुदत देण्यात आली आहे.