मनोरंजन हसा आणि शतायुषी व्हा! By newseditor - July 19, 2023 0 188 FacebookTwitterWhatsAppTelegram ‘आपण सकाळी काय घेता? चहा, कॉफी की दूध?’ डॉक्टरांनी रोग्याला विचारले. रोगी म्हणाला, ‘कशाला त्रास घेता डॉक्टरसाहेब? मी घरून भरपूर नाश्ता करून आलेलो आहे.’