मनोरंजन हसा आणि शतायुषी व्हा! By newseditor - July 13, 2023 0 199 FacebookTwitterWhatsAppTelegram आई अरे राजू, आज उपवास आहे मी तुला साबुदाने आणायला सांगितले होते आणलेस का? राजू आई, तूच म्हणाली होतीस ना की, उपवासाच्या दिवशी साबुदाने चालतात! म्हणून मी साबुदाने रस्त्यातच ठेउन आलो. आता ते मागुन चालत येतील.