मनोरंजन हसा आणि शतायुषी व्हा! By newseditor - July 10, 2023 0 101 FacebookTwitterWhatsAppTelegram ‘तुम्ही ज्या वकिलाला तुमची जागा भाड्याने दिलीत तो कसा आहे?’ ‘फारच हुशार आहे. माझ्या इस्टेटीबाबतच्या सर्व केसेस तोच लढला.’ ‘जिंकला का पण?’ ‘हो सर्व केसेस जिंकला. आता सर्व इस्टेटीचा तोच मालक आहे व आम्ही भाडेकरू.