गृहिणी उपयुक्त संत्र्याची साले By newseditor - July 1, 2023 0 134 FacebookTwitterWhatsAppTelegram संत्र्याच्या वाळलेल्या सालींची पूड करून ती कपभर कोमट पाण्यात मिसळून पेस्ट करावी. हे मिश्रण मुंग्यांच्या वसतिस्थानाच्या ठिकाणी ओतल्यास त्यांचा पूर्णपणे नायनाट होतो.